Cybage Covid Sanjivani

Cybage Software Pvt. Ltd. has started a "Cybage Covid Sanjivani" initiative to maintain its social commitment of supporting society during challenging times. Under this initiative, efforts will be made to restore the lives of the families who have lost a key earning member of their family to Covid19. The nature of the assistance will be decided by assessing and analyzing the requirements of such needy families. Mainly food, shelter, children's education, vocational training, counselling and other similar types of assistance will be provided. The company will have full authority to select the beneficiaries and decide on the nature of the assistance. The company's decision will be final and binding.

Eligibility Criteria:
1. The family’s primary earning member has been deceased by Covid19
2. Age of the deceased earning member should be between 18 to 58 years
3. Annual family income should be less than 5 lakh
4. Family should be permanent residents of Pune, Ahmedabad, Gandhinagar or Hyderabad

For more information please call: 9689894848 / 7038536948 or email on : CovidSanjivani (CovidSanjivani@cybage.com)

सायबेज सॉफ्टवेअर प्रा. लि. कंपनीने आपली सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी संजीवनी प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पांतर्गत कोविडच्या साथीमध्ये ज्या कुटुंबांनी आपल्या कुटुंबातील कमावणारा प्रमुख सदस्य गमावला आहे अश्या कुटुंबांना मदत करून त्यांचे जीवन पूर्ववत व्हावे यासाठी प्रयत्न केले जातील. अश्या गरजू कुटुंबांच्या ज्या गरजा आहेत त्यांचे आकलन व विश्लेषण करून मदतीचे स्वरूप ठरविले जाणार आहे. प्रामुख्याने अन्नधान्य, औषधपाणी, निवारा, मुलांचे शिक्षण, रोजगार प्रशिक्षण आणि समुपदेशन या व अन्य प्रकारची मदत गरजेच्या आधारावर केली जाणार आहे. लाभार्थी निवडीचे आणि मदतीचे स्वरूप ठरविण्याचा पूर्ण अधिकार कंपनीकडे असेल.

पात्रता अटी:
१. कुटुंबाचा मुख्य कमावणार्‍या व्यक्तिचा कोविड१९ आजाराने मृत्यू झालेला असावा.
२. मृत झालेल्या व्यक्तीचे वय १८ ते ५८ असावे.
३. कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न ५ लाखाच्या आत असावे.
४. कुटुंब पुणे, अहमदाबाद, गांधीनगर किंवा हैदराबाद या शहरातील कायम रहिवासी असावे.

अधिक महितीसाठी संपर्क : 9689894848 / 7038536948 किंवा ईमेल करा : CovidSanjivani (CovidSanjivani@cybage.com)

* Indicates required field.

Name of the Applicant (अर्जदाराचे नाव)
Gender of the Applicant (अर्जदाराचे लिंग)
(+91)
(+91)
Applicant's full Address with land mark & Pin code (संपूर्ण पत्ता, जवळच्या खुणेसह आणि पिन नंबर सह)
Name of the deceased person (मृत व्यक्तीचे नाव)
Gender of the deceased person (मृत व्यक्तीचे लिंग)
You may attach JPEG, PDF, DOC, PNG file. Size of the file should be less than 1 MB. (येथे जोडलेल्या फाइल ची साइज एक एमबी पेक्षा कमी असावी.)
You may attach JPEG, PDF, DOC, PNG file. Size of the file should be less than 1 MB. (येथे जोडलेल्या फाइल ची साइज एक एमबी पेक्षा कमी असावी.)
Whether the deceased person was the primary bread earner of the family? (मृत व्यक्ती हि कुटुंबातील मुख्य कमावणारी व्यक्ती होती का?)
Where was he/she working ? (मृत व्यक्ती कुठे काम करत होती?)
Support got from govt./NGOs/Relatives/LIC/other (सरकार / संस्था / नातेवाईक/ एलआयसी / किंवा अन्य यांच्याकडून मदत मिळाली आहे का?)
What type of help do you need to normalize your family's crises (आपले जीवन सामान्य करण्यासाठी आपल्याला कोणत्या प्रकारच्या मदतीची जास्त आवश्यकता आहे )
Referrer Cybage Employee Details
(+91)
I hereby declare that the information furnished above is true, complete and correct to the best of my knowledge and belief. I hereby solemnly declare that I'll submit all the documents as required by the organization and understand that in the event of my information being found false or incorrect at any stage, my application shall be liable to cancellation / termination without notice or any compensation in lieu thereof. (मी शपथपूर्वक असे जाहीर करते/करतो की, वरील अर्जात दिलेली माहिती माझ्या व्यक्तीगत माहिती व समजुतीनुसार सत्य व खरी आहे. मी यासह असे जाहीर करतो की मी संस्थेद्वारे आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे सादर करेन. कोणत्याही टप्प्यावर सदर माहिती खोटी किंवा चुकीची आढळल्यास, माझा अर्ज कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय किंवा कोणत्याही नुकसानभरपाईशिवाय रद्द होईल याची मला पूर्ण जाणीव आहे. )

This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.